Wednesday, October 20, 2021

वाचन विकास भाग 01

  •  बाजार

कुसुम, तुला बाहुली हवी?

बाबा, मला बाहुली हवी.

कुणाल, तुला रुमाल हवा?

बाबा, मला गुलाबी रुमाल हवा.

कुणाल, हा धर रुपया.

दुकानावर जा.

कुसुमला एक बाहुली आण.

तुला गुलाबी रुमाल आण.

बाळाला फुगा आण.

लाललाल खुळखुळा आण.

खुळखुळा वाजला खुळुखूळु.

बाळ धावला दुडूदुडू.


1 comment: