नमस्कार मित्रांनो,
आजची माझी पहिली पोस्ट ,
शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना रोज नवनवीन संकल्पना उदयास येत असतात.शिक्षणाचे प्रवाह बदलत असतात.या प्रवाहाबरोबर शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनीदेखील बदलणे गरजेचे आहे.
ज्ञानाच्या कक्षा या रुंदावत चालल्या आहेत.तसेच आज इंटरनेटच्या युगात ज्ञान आपल्या हातात आले आहे.पण आपल्याजवळ आलेल्या या ज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यावा हे खूप महत्वाचे आहे.
To be continued......
Very nice.
ReplyDeleteनमस्कार
ReplyDelete