To be Phrases -
- To be fond of – ची आवड असणे .
- To be glad of –आंनद वाटणे.
- To be good at – च्यात वाक्बगार असणे.
- To be afraid of – ची भीती वाटणे .
- To be angry with – च्यावर रागावणे .
- To be bent on – चा निश्चय असणे .
- To be aware of – ची जाणीव असणे .
- To be cross with – च्यावर चिडलेले असणे .
- To be busy with – च्यात गुंतलेले असणे .
- To be grateful to- चा आभारी असणे .
- To be ungrateful to – शी कृतघ्नपणे वागणे .
- To be hungry – भूक लागणे .
- To be ill with – ने आजारी पडणे .
- To be indifferent to – च्या विषयी उदासीन असणे .
- To be proud of – चा अभिमान वाटणे .
- To be sick of – चा उबग येणे .
- To be jealous of – चा मत्सर वाटणे .
- To be regardless of – च्याविषयी बेपर्वा असणे.
- To be sorry – वाईट वाटणे .
- To be thirsty – तहान लागणे .
- To be successful –यशस्वी होणे .
- To be worthy of – ला लायक असणे .
- To be pleased with – च्यावर खूश असणे .
- To be tired of – चा कंटाळा येणे .
- To be related to- शी नातेसंबंध असणे.
- To be used to – चा सराव असणे .
- To be in a hurry – घाईत असणे.
- To be in two minds –द्विधा मनस्थितीत असणे.
- To be off ones guard – गाफील असणे.
- To be on edge – चिडचिड करणे.
- To be on terms with – शी सलोख्याचे संबंध असणे .
- To have an idea – कल्पना असणे,कल्पना सुचणे .
- To have a dream-स्वप्न पडणे.
- To have an effect on- च्यावर परिणाम करणे .
- To have a doubt about – च्याविषयी शंका असणे.
- To have a difficulty – शंका असणे.
- To have a cold – सर्दी होणे .
- To have an argument with – शी वाद होणे .
- To have an accident – अपघात होणे .
- To have time – वेळ असणे.
- To have a wish – इच्छा असणे.
- To have a success – यश मिळणे .
- To have an intention – हेतू असणे.
- To have tea etc.- चहा इ.घेणे .
- Answer somebody back –उलट उत्तर देणे .
- Ask after –चौकशी करणे ,कुशल विचारणे .
- Bear with –शांतपणे ऐकणे.
- Break down –बिघाड होणे,भावनाविवश होणे.
- Break into –जबरदस्तीने घुसणे.
- Break up –संपणे,विसर्जन करणे.
- Bring about –घडवून आणणे .
- Bring up –संगोपन करणे.
- Call off-मागे घेणे.
- Call on –अल्पकाळ भेट देणे, आवाहन करणे.
- Carry on –चालू ठेवणे.
- Carry out –पार पडणे,अंमलात आणणे.
- Come about –घडणे.
- Come across –भेटणे,अचानक गाठ पडणे,वाचनात येणे .
- Come round –बरे होणे,सहमत होणे.
- Cut out for –च्यासाठी योग्य .
- Deal in –चा धंदा करणे.
- Deal with-च्या शी वागणे,व्यवहार करणे.
- Fall out –भांडणे.
- Get over - आजारातून बरे होणे.
- Get through – पास होणे,उत्तीर्ण होणे.
- Give away-वितरण करणे.
- Give up- सोडणे .
- Go on –चालू ठेवणे.
- Go through –बारकाईने तपासणे.
- Jump at –उत्साहाने स्वीकारणे.
- Keep back –चोरून ठेवणे,गुप्त ठेवणे.
- keep on –चालू ठेवणे.
- Look after –काळजी घेणे.
- Look for –शोधणे.
- Look forward to-उत्सुकतेने अपेक्षा करणे.
- Look into –चौकशी करणे.
- Look on –मानणे .
- Look down upon – तुच्छ लेखणे.
- Make up one’s mind –निश्चय करणे.
- Make up for –भरपाई करणे.
- Pull down –पाडणे,नष्ट करणे.
- Put off –पुढे ढकलणे.
- Put out –विझवणे.
- Pull up –कानउघाडणी करणे.
- Put up with –सहन करणे.
- Run out of –संपणे.
- Stand by –पाठींबा देणे,आधार देणे.
- Send for –बोलावणे पाठवणे.
- Set in –सुरु होणे.
- Set out –प्रवासाला सुरुवात करणे.
- Take after –सारखे असणे.
- Take down –लिहिणे.
- Take off –उड्डाण करणे.
- A bolt from the blue –आकस्मिक झालेला आघात,वज्राघात.
- A bone of contention – वादाचा किंवा भांडणाचा विषय.
- A hard nut to crack –सोडवायला कठीण असा प्रश्न ,अत्यंत अवघड प्रश्न
- Add fuel to the fire –आगीत तेल ओतणे.
- At arm’s length –जरा दूरच.
- At one-एकमताचे.
- At one’s beck and call –दिमतीला हजर ,-च्या पूर्ण ताब्यात.
- At sixes and sevens –गोंधळात .
- At a stretch-सतत.
- Beat black and blue –निर्दयपणे चोपून काढणे.
- Be at daggers drawn –वैर असणे.
- Be at one’s wit’s end-मती गुंग होणे.
- Be hand in glove with-दाट मैत्री किंवा संगनमत असणे.
- Be under a cloud –संशयाचे वातावरण असणे, प्रतिकूल मत असणे.
- Beyond all question –निःसंशयपणे.
- Breathe one’s last –मरणे,निधन पावणे,मृत्यू पावणे.
- Bring to light –उघड करणे,उजेडात आणणे.
- Burn fingers –अडचणीत येणे.
- By hook or by crook –भल्याबुऱ्या मार्गाने.
- By fits and starts –अनियमितपणे.
- By leaps and bounds –अत्यंत वेगाने,झपाट्याने.
- Call a spade a spade –परखड बोलणे,भीडभाड न ठेवता स्पष्टपणे सांगणे.
- Change colour – गोरामोरा होणे.
- Coining money – खोऱ्याने पैसा ओढणे,सहज खूप पैसा कमावणे.
- Come to grief –दुःखी होणे,अयशस्वी होणे.
- Cook the accounts –खोटे हिशोब तयार करणे.
- Flesh and blood –जवळचे नातलग.
- Foot the bill –पैसे देणे.
- For good –कायमचे.
- Go back on –वचन न पाळणे.
- Hang in the balance –अनिर्णीत असणे,अनिश्चित असणे.
- Hard of hearing –थोडासा बहिरा.
- Harp on the same string –तेच ते तुणतुणे वाजवत राहणे.
- Have an axe to grind –खाजगी किंवा स्वार्थी उद्देश असणे.
- Have at fingertips-निष्णात असणे,पूर्ण माहिती असणे.
- Hit the nail on the head –अगदी योग्य गोष्टी करणे,बोलणे.
- Hope against hope –आशेला जागा नसतानाही आशा करणे.
- Ill at ease –अस्वस्थ करणे.
- In black and white –लेखी.
- In full swing –पूर्ण जोशात,जोरात .
- In high spirits –आनंदात.
- In order –असायला हवे तसे,सुव्यस्थित.
- In the good books of –-च्या मर्जीत असणे.
- In the long run –परिणामी ,अखेर ,सरते शेवटी.
- In the nick of time-अगदी योग्य वेळी.
- Into hot water –अडचणीत.
- Into the bargain –च्या जोडीला ,भरीला भर.
- Keep place with –च्या बरोबरीने जाणे.
- Know where the shoe pinches – अडचण कोठे आहे ते कळणे.
- Learn by heart –पाठ करणे.
- Leave no stone unturned -कोणताही उपाय करण्याचे बाकी न ठेवणे.
- Leave one in the lurch-एखाद्याला संकटात सोडून देणे.
- Like a fish out of water –चमत्कारिक परिस्थिती,अत्यंत अस्वस्थ होणे.
- Live by wits –अकलेच्या जोरावर पोट भरणे.
- Live from hand to mouth –कसाबसा उदरनिर्वाह करणे.
- Lose ground –प्रभाव कमी होणे.
- Lose heart –नाउमेद होणे.
- Make a clean breast of – सर्व काही कबूल करणे.
- Make both ends meet –उत्पन्नात भागवणे.
- Make common cause with-सहकार्य करणे.
- Meet half way-तडजोड करणे,समझोता करणे.
- Minting money-खोऱ्याने पैसा ओढणे.
- Move heaven and earth-प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.
- Neither here nor there –मुद्दयाला सोडून .
- Nip in the bud –मुळातच नष्ट करणे.
- Off and on –अधूनमधून .
- On the alert –जागरूक,दक्ष ,सावध.
- Out of date –कालबाह्य .
- Out of hand –नियंत्रणाबाहेर.
- Out of the way-चमत्कारिक ,मुलखावेगळे .
- Pay off old scores –सूड घेणे.
- Put a spoke in wheel-अडथळा करणे, योजना उधळून लावणे.
- Put one’s foot down-कठोरपणे वागणे.
- Rain cats and dogs-मुसळधार पाऊस पडणे.
- Red handed –रंगेहात ,प्रत्यक्ष गुन्हा करताना.
- See eye to eye with-सहमत असणे,पटणे.
- Smell a rat-संशय घेण्यास जागा असणे.
- Spread like wild fire-अतिशय वेगाने पसरणे.
- Take off-उड्डाण करणे.
- Take into account-विचारात घेणे,- चा विचार करणे.
- Take to heart-मनाला लावून घेणे,दुःख करणे.
- Take to one’s heels-पलायन करणे,पळून जाणे.
- Take to task –खरडपट्टी काढणे.
- Take stock of-आढावा घेणे.
- The gift of the gab-वक्तृत्वाची देणगी.
- The ins and outs-संपूर्णपणे,बित्तंबातमी.
- The long and short of it –थोडक्यात सांगायचे म्हणजे.
- The order of the day- नित्याची गोष्ट.
- Through thick and thin –चांगल्या-वाईट सर्व परिस्थितीत .
- To all intents and purposes –प्रत्यक्षात,खरोखर,वस्तुतः.
- To one’s hearts content –मनसोक्त ,हवे तेवढे.
- Tooth and nail-सर्व शक्तीनिशी.
- Turn a deaf ear to-दुर्लक्ष करणे.
- Vanish into thin air –पूर्णपणे नाहीसे होणे.
- With a high hand –मग्रुरीने ,अरेरावी वृत्तीने.
- With all one’s heart –अगदी मनापासून .
- Within a stone’s throw of-अगदी जवळ.
- With one voice –एकमताने.
- With open arms –खुल्या मनाने ,प्रेमभराने.
- Without reserve – पूर्णपणे.
Nidhi sagar sarda
ReplyDeleteDaksh Ashok satisevak
ReplyDelete