समानार्थी
शब्द
तलाव = कासार ,सारस ,तटाक ,तळे .
ढीग = रास.
ढग = मेघ ,जलद ,अभ्र ,अंबुद ,पयोध .
डोळे = चक्षू ,अक्ष ,नयन ,नेत्र ,लोचन
डोंगर = पर्वत.
घोडा = हय ,अश्व ,तुरग ,वारू.
घर = सदन ,गृह ,निवास ,भवन ,
गेह ,आलय ,निकेतन.
गंध = वास ,परिमळ .
गौरव = सत्कार .
गोष्ट = कथा ,कहाणी .
नेता = नायक , पुढारी .
नीच = तुच्छ ,अधम ,चांडाळ .
निर्मळ = स्वच्छ .
निर्झर = झरा .
निर्जन = ओसाड .
अविरत = सतत ,अखंड .
अवर्षण = दुष्काळ ( पाऊस न पडणे ).
अवचित = एकदम , अचानक .
अमृत = पीयूष ,सुधा ,संजीवनी .
अपाय = त्रास ,इजा .
कपाळ = ललाट ,भाळ ,मस्तक.
कमळ = पंकज ,अंबुज ,राजीव ,
पुष्कर ,पद्म ,सरोज ,कुमुदिनी .
कनक = सोने ,कांचन ,हेम .
कठोर = निर्दय ,निष्ठुर .
कटी = कंबर .
आज्ञा = आदेश ,हुकूम .
आश्चर्य = नवल ,अचंबा .
आंनद = हर्ष , मोद ,तोष ,आमोद .
आयुष्य = जीवन
.
आरसा = दर्पण .
एकजूट = एकी ,ऐक्य ,एकता.
उर्जा = शक्ती .
उपद्रव = त्रास ,छळ .
उत्कर्ष = भरभराट .
उदास = खिन्न ,दुःखी .
चांदणे = कौमुदी ,ज्योत्स्ना ,चंद्रिका .
चंद्र = रजनीनाथ ,शशांक ,शशी ,सोम ,
निशानाथ,इंदू ,सुधांशू ,सुधाकर .
चौफेर = चहूकडे ,सर्वत्र ,भोवताली.
चेहरा = तोंड ,मुख ,वदन ,आनन.
गणपती = गजानन ,विनायक ,लंबोदर ,
एकदंत ,गौरीसुत,प्रथमेश ,गणनायक ,
गणराज , अमेय ,गजवदन ,
गौरीनंदन ,विघ्नहर्ता .
ग्रंथ = पुस्तक .
गवई = गायक .
पंक = चिखल.
पोपट = राघू , रावा ,शुक ,कीर .
पान = पर्ण ,पत्र ,पल्लव.
पारंगत = निपुण ,तरबेज .
पाणी = जल ,पय ,उदक , वारी ,
नीर ,सलील ,जीवन .
अचल = स्थिर ,शांत ,पर्वत .
अत्याचार = अन्याय , जुलूम .
अग्नी = पावक ,आग ,अनल ,
वन्ही ,विस्तव .
अपराध = गुन्हा.
अभिनेता = नट.
आसक्ती = लोभ ,हव्यास .
आस = इच्छा ,मनीषा.
आसन = बैठक .
आपत्ती = संकट.
आकाश = गगन ,नभ ,अंबर ,
व्योम ,खग ,आभाळ.
आई = माता ,जननी ,माउली ,
माय ,जन्मदात्री
अंहकार = गर्व ,घमेंड
अरण्य = आर्ण ,वन ,कानन ,
विपिन ,जंगल.
अनर्थ = अरिष्ट ,संकट.
तिमिर = अंधार ,काळोख .
तारू = जहाज ,गलबत.
तारे = तारका ,चांदण्या ,नक्षत्रे
तरू = वृक्ष ,झाड .
तरुण = जवान ,युवक.
किल्ला = गड , तट ,दुर्ग
काष्ठ = लाकूड .
कावळा = काक ,एकाक्ष ,वायस .
कान = कर्ण ,श्रवण ,श्रोत्र .
काठ = तीर ,किनारा ,तट.
थवा = समुदाय ,घोळका ,गट ,चमू ,जमाव .
थंड = शीत ,गार ,शितल.
तुरुंग = कारागृह ,कैदखाना ,बंदीखाना .
तृण = गवत.
तृषा = तहान ,लालसा.
उदर = पोट.
उपवन = बगीचा ,बाग ,उद्यान ,वाटिका.
उणीव = कमतरता ,न्यून ,न्यूनता.
इंद्र = सुरेंद्र ,देवेंद्र.
इशारा = सूचना , खूण.
महिमा = थोरवी ,मोठेपणा ,महात्म्य.
भेकड = भित्रा ,भ्याड ,भीरु
भेद = फरक ,भिन्नता.
भू = जमीन , धरा ,भूमी ,धरणी ,धरित्री.
भुंगा = भ्रमर ,भृंग ,अलि ,मिलिंद.
भाऊबंद = नातेवाईक ,आप्त ,सगेसोयरे.
भान = शुद्ध ,जागृती.
भार = ओझे.
भरवसा = विश्वास ,खात्री.
भगिनी = बहिण.
इहलोक = मृत्युलोक.
अंतरिक्ष = अवकाश.
अंत = शेवट ,अखेर.
अंगार = निखारा.
अंग = शेवट ,अखेर
दुनिया = जग.
दुजा = दुसरा.
दीन = गरीब.
दिन = दिवस.
दागिना = अलंकार ,भूषण.
दानव = राक्षस ,दैत्य ,असुर.
दारा = बायको ,पत्नी.
दास = चाकर ,नोकर.
दंडवत = नमस्कार.
दंत = दात.
धवल = शुभ्र , पांढरे.
दैन्य = दारिद्र्य.
देव = सुर ,ईश्वर ,ईश.
दुर्धर = कठीण ,गहन.
दुर्दशा = दुरवस्था ,दुःस्थिती.
जयघोष = जयजयकार.
जरा = म्हातारपण.
छिद्र = भोक.
छंद = नाद ,आवड.
छडा = शोध ,तपास.
ख्याती = प्रसिद्धी ,कीर्ती
खड्ग = तलवार.
खंत = खेद , दुःख.
खग = पक्षी,विहग ,अंडज ,द्विज.
खटाटोप = प्रयत्न ,मेहनत ,धडपड.
ब्रीद = बाणा ,प्रतिज्ञा
बंधू = भाऊ ,भ्राता.
बंधन = निर्बंध ,मर्यादा.
बैल = वृषभ ,पोळ,खोंड.
बेढब = बेडौल.
बांधेसूद = रेखीव ,सुडौल
बाप = वडील ,पिता ,जनक ,
जन्मदाता
,तात.
बक = बगळा.
बहर = हंगाम ,सुगी.
फूल = पुष्प ,सुमन ,कुसुम ,सुम.
नारळ = श्रीफळ ,नारिकेल.
नाथ = धनी ,स्वामी.
नृप = राजा ,भूप ,भूपती ,भूपाळ ,
नरेश ,महिपती.
नदी = सरिता ,तटिनी ,जीवनदायिनी.
नजराणा = भेट ,उपहार.
परिमल = सुवास ,सुगंध.
पर्वत = नग ,अद्री ,गिरी ,अचल ,शैल.
पती = नवरा ,भ्रतार.
पशू = प्राणी ,जनावर ,श्वापद.
नौदल = आरमार.
स्तुती = प्रशंसा , कौतुक.
स्वच्छ = नीटनेटका , निर्मळ , साफ.
संहार = नाश , विनाश ,सर्वनाश ,विध्वंस.
साप = सर्प , भुजंग , अही.
समय = वेळ.
नगर = शहर ,पूर ,पुरी.
धन = पैसा ,संपत्ती ,द्रव्य ,वित्त ,संपदा.
धनुष्य = चाप , कोदंड ,धनू ,तीरकमठा.
धरती = धरणी ,पृथ्वी ,वसुंधरा ,
वसुधा ,मही ,भूमी ,क्षोणी ,धरित्री ,अवनी ,रसा.
डोके = मस्तक ,शीर ,माथा.
ठेकेदार = कंत्राटदार ,मक्तेदार.
ठक = लबाड.
ठग = लुटारू.
ठसा = खूण.
खडक = मोठा दगड ,पाषाण.
कृश = हडकुळा.
कृपण = कंजूष ,चिकू.
कुटी = झोपडी.
किमया = जादू , चमत्कार.
प्रपंच = संसार.
प्रजा = लोक ,रयत ,जनता.
प्रकाश = उजेड ,तेज.
पंडित = शास्त्री ,विद्वान ,बुद्धिमान.
पंक्ती = रांग , ओळ ,पंगत.
मयूर = मोर.
मंदिर = देऊळ ,देवालय.
मलूल = निस्तेज.
मकरंद = मध.
मनसुबा = बेत , विचार.
विमल = निष्कलंक , निर्मळ.
विलंब = उशीर.
वायदा = करार.
वाली = रक्षणकर्ता , कैवारी.
वासना = इच्छा.
यातना = दुःख , वेदना.
याचक = भिकारी.
मंगल = पवित्र.
मौज = मजा ,गंमत.
मोहिनी = भुरळ.
वर = नवरा , पती ,भ्रतार.
वत्स = वासरू , बालक.
वचक = धाक , दरारा.
वर्षा = पाऊस ,पावसाळा.
वंदन = नमस्कार ,प्रणाम ,नमन ,
अभिवादन
,प्रणिपात.
यातना = दुःख , वेदना.
याचक = भिकारी.
मंगल = पवित्र.
मौज = मजा ,गंमत.
मोहिनी = भुरळ.
वर = नवरा , पती ,भ्रतार.
वत्स = वासरू , बालक.
वचक = धाक , दरारा.
वर्षा = पाऊस ,पावसाळा.
वंदन = नमस्कार ,प्रणाम ,नमन ,
अभिवादन
,प्रणिपात.
टंचाई = कमतरता.
झोका = हिंदोळा.
झेंडा = ध्वज ,निशाण ,पताका.
झुंज = लढा ,संग्राम ,संघर्ष.
झुंबड = गर्दी ,रीघ ,थवा.
सुंदर = सुरेख , छान , देखणे.
सुरेल = सुश्राव्य.
सुगम = सुलभ , सोपा ,सुकर.
साथ = सोबत ,संगत.
साधू = संन्यासी.
झाड = वृक्ष ,तरू.
ज्येष्ठ = मोठा ,वरिष्ठ.
जीर्ण = जुने.
जिव्हाळा = माया ,प्रेम ,ममता.
जिन्नस = पदार्थ.
लावण्य = सौंदर्य.
लाडका = आवडता.
लाज = शरम , भीड.
लढा = लढाई , संघर्ष.
रंक = गरीब.
संदेश = निरोप.
संशोधक = शास्त्रज्ञ.
संघ = फौज ,दल.
सेवक = दास , नोकर.
सीमा = वेस ,मर्यादा ,शीव.
गाय = धेनू ,गो ,गोमाता.
गाणे = गीत.
गृहिणी = घरधनीण.
गरुड = खगेंद्र ,द्विजराज ,वैनतेय.
गनीम = अरी ,शत्रू.
मित्र = दोस्त ,सवंगडी ,साथीदार ,
सोबती
,स्नेही.
मत्सर = द्वेष ,असूया.
मासा = मीन , मत्स्य.
मानव = मनुष्य ,माणूस ,नर ,मनुज.
मार्ग = रस्ता ,वाट ,पथ ,सडक.
व्यथा = दुःख.
वेश = पोशाख.
वीज = चपला ,चंचला ,तडिता ,
बिजली
,सौदामिनी ,विद्युत ,विद्युलता.
विषण्ण = खिन्न , कष्टी.
विलग = सुटे ,अलग.
कट = कारस्थान.
करमणूक = मनोरंजन.
कष्ट = श्रम ,मेहनत
औक्षण = ओवाळणे.
ऐश्वर्य = श्रीमंती ,वैभव.
हिंमत = धैर्य ,धाडस.
हिम = बर्फ.
हात = कर , हस्त , पाणि ,
भुजा ,बाहू.
हत्ती = गज , कुंजर.
हरिण = मृग , सारंग , कुरंग.
हिंमत = धैर्य ,धाडस.
हिम = बर्फ.
हात = कर , हस्त , पाणि ,
भुजा
,बाहू.
हत्ती = गज , कुंजर.
हरिण = मृग , सारंग , कुरंग.
हताश = निराश.
स्त्री = महिला , वनिता , नारी ,ललना.
सिंह = वनराज , केसरी , मृगेंद्र.
संशय = शंका.
संग्राम = युद्ध , समर , संगर , लढाई.
प्रेम = माया ,लोभ ,स्नेह.
प्रातःकाळ = सकाळ ,उषा ,पहाट.
प्राचीन = पूर्वीचा ,पुरातन ,जुनाट.
प्रताप = पराक्रम ,शौर्य.
प्रतीक = चिन्ह ,खूण.
रोष = राग.
रुक्ष = कोरडे , नीरस.
रात्र = रजनी , यामिनी ,निशा , रात.
युवती = तरुणी.
यान = अंतराळवाहन.
समुद्र = सागर , सिंधू , रत्नाकर ,जलधि ,
पयोधी , जलनिधी.
समाधान = आनंद ,संतोष.
सज्जन = संत.
शिकस्त = पराकाष्टा.
शीण = थकवा.
क्षय = झीज ,ऱ्हास.
क्षमा = माफी.
क्षत = जखम ,व्रण , इजा.
होडी = नाव , नौका , तर.
हुशार = चतुर ,चाणाक्ष.
सूर्य = रवी , भास्कर , भानू ,आदित्य
,दिनकर ,दिनमणी .
सविता ,वासरमणी ,मार्तंड ,मित्र.
स्वेद = घाम ,घर्म.
स्वामी = धनी ,मालक.
संकल्प = बेत , मनसुबा.
वारा = वायू ,वात ,अनिल , मरुत ,पवन ,समीर.
वत्स = वासरू , बालक.
वचक = धाक , दरारा.
वर्षा = पाऊस ,पावसाळा.
वंदन = नमस्कार ,प्रणाम ,नमन ,अभिवादन
,प्रणिपात.
शीघ्र = जलद.
शिक्षक = गुरुजी , गुरु , मास्तर.
शिकारी = पारधी.
शेज = बिछाना , अंथरूण , शय्या.
शत्रू = अरी , रिपू , वैरी.
विस्मय = आश्चर्य , नवल.
विस्तृत = विशाल , विस्तीर्ण.
विनय = नम्रता.
विद्रूप = कुरूप.
विवंचना = काळजी ,चिंता.
शर = बाण , तीर ,सायक.
शक्ती = बळ , जोर , ताकद ,सामर्थ्य
, ऊर्जा.
शव = प्रेत.
व्याकूळ = दुःखी , कासावीस.
व्रण = खूण , क्षत.
क्षोभ = क्रोध.
क्षेम = कल्याण ,हित ,कुशल.
क्षुधा = भूक.
क्षीर = दूध.
क्षीण = अशक्त.
No comments:
Post a Comment