Sunday, November 21, 2021

सामान्यज्ञान - भारताचा इतिहास - महत्वाचे प्रश्न

 





भा

ता

चा

तिहास

१८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली ?

महात्मा जोतिबा फुले

१८६४ साली विधवा पुनर्विवाह कोणी घडवून आणला ?

महात्मा जोतिबा फुले

२४ सप्टेंबर ,१८७३ रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

महात्मा जोतिबा फुले

आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?

पंडिता रमाबाई






शारदा सदन व मुक्ती सदन यांची स्थापना कोणी केली ?

पंडिता रमाबाई

राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली ?

वि.रा.शिंदे

सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखत असत ?

गणेश वासुदेव जोशी

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते ?

यशवंतराव जयसिंगराव घाटगे

भोगावती नदीवर राधानगरी हे धारण कोणी बांधले ?

शाहू महाराज

पुण्यातील अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली ?

महर्षी धोंडो केशव कर्वे







हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना कोणी केली ?

महर्षी धोंडो केशव कर्वे

निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली ?

महर्षी धोंडो केशव कर्वे

मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला ?

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

आगरकर

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

टिळक व आगरकर







१९२७ मध्ये महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

१९३० मध्ये नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश कोणी सुरु केला ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला ?

१४ ऑक्टोबर , १९५६ रोजी

१९३२ मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली ?

महात्मा गांधी








बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला ?

सावित्रीबाई फुले

पत्री सरकारची स्थापना कोणी केली ?

क्रांतिसिंह नाना पाटील

भूदान चळवळ व ग्रामदान चळवळीचे जनक कोण ?

आचार्य विनोबा भावे

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?

आत्मवृत्त








‘शिका,संघटित व्हा व संघर्ष करा’ असा उपदेश कोणी केला ?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

तटबंदी असलेल्या सामंतांच्या वाड्यांना काय म्हणत असत ?

गढी

इस्लाम धर्माची शिकवण कोणी दिली ?

मुहम्मद पैगंबर

पाल सत्तेची स्थापना कोणी केली ?

गोपाल

धर्मपालाने पाल सत्तेची राजधानी कोठे नेली ?

पुंडवर्धनपूर







राष्ट्रकुल घराण्यातील पहिला पराक्रमी राजा कोण ?

दंतिदुर्ग

चालुक्यांची ‘बदामी’ ही राजधानी कोणी जिंकून घेतली ?

राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण

अमोघवर्षाने राष्ट्रकुटांची राजधानी कोठे वसवली ?

मातखेड

चोळांचे राज्य कोठे होते ?

तामिळनाडूमध्ये

इ.स.८५० मध्ये चोळांची राजधानी कोणती होती ?

तंजावर

कोणत्या राजाने संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतली ?

पहिला राजेंद्र








पहिला राजेंद्र याने कोणती नवी राजधानी उभारली ?

गंगौकोंड चोलपुरम

चोळांची सत्ता कोणी संपुष्टात आणली ?

मलिक काफूर

गाहडवाल घराण्याचा संस्थापक कोण ?

कृष्णराज

परमारांची राजधानी कोणती ?

धार

तराईच्या लढाईत पृथ्वीराजाने कोणाचा पराभव केला ?

मुहम्मद घोरीचा

यादव घराण्याचे राज्य कोणत्या प्रदेशात होते ?

महाराष्ट्रात

कोणत्या यादव राजाने राजधानी देवगिरी येथे नेली ?

पाचवा भिल्लम







यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण ?

दुसरा सिंघण

अरब व्यापारी भारतात येताना आपल्याबरोबर काय आणत असत ?

खजूर व घोडे

केरळमधील मलबारमधून कोणते लाकूड चीनला पाठवले जाई ?

शिसम

मध्ययुगीन काळात भारतीय खेड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता ?

शेती

यादव काळात कोणते सुवर्ण नाणे चलनात होते ?

पदमटंक

वेरूळ येथील कोणते मंदिर हा कोरीवकामाचा अप्रतिम नमुना मानला जातो?

कैलासमंदिर

 

 

 


No comments:

Post a Comment