Conversation Skill –
( संभाषण कौशल्य भाग 01 )
01.What’s
your name , please ?
कृपया ,आपले नाव काय आहे ?
02.What’s
your father’s name ?
आपल्या वडिलांचे नाव काय आहे ?
03.What’s
your surname ?
तुमचे आडनाव काय आहे ?
04.Where
do you live ?
तू कोठे राहतोस ?
05.Where
do you work ?
तू कोठे काम करतोस ?
06.How
many brothers are you ?
तुला किती भाऊ आहेत ?
07.How
old are you ?
तुझे वय काय ?
08.How
tall are you ?
तुझी उंची किती आहे ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 02 )
09.How much do you weight ?
तुझे वजन किती आहे ?
10.What
is your birth date ?
तुझी जन्मतारीख काय आहे ?
11.On
which date were you born ?
तुझा जन्म कोणत्या तारखेला झाला
आहे ?
12.How
do you go to school ?
तू शाळेत कसा जातोस ?
13.Do
you go by car or by bus ?
तू मोटारीने जातोस की बसने ?
14.When
do you go to school ?
तू शाळेत केव्हा जातोस ?
15.When
is your school over every day ?
तुझी शाळा दररोज केव्हा सुटते ?
16.Do
you like the city life ?
तुम्हाला शहरी जीवन आवडते का ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 03)
17.Don’t
you like to live in the countryside ?
तुम्हाला ग्रामीण भागात राहायला
का आवडत नाही ?
18.When
do you go to bed ?
तुम्ही केव्हा झोपता ?
19.When
do you sleep ?
तुम्ही केव्हा झोपता ?
20.When
do you wake up ?
तुम्ही केव्हा जागे होता ?
21.When
do you get up ?
तुम्ही केव्हा निजून उठता ?
22.What’s
your monthly salary ?
तुमचे मासिक वेतन किती आहे ?
23.When
are you going to retire ?
तुम्ही सेवानिवृत्त केव्हा
होणार आहात ?
24.Have
you applied for voluntary retirement ?
तुम्ही ऐच्छिक सेवानिवृत्तीसाठी
अर्ज केला आहे का ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 04 )
25.Why did you cancel your plan of going abroad ?
परदेशात जाण्याची तुमची योजना
तुम्ही रद्द का केली ?
26.Haven’t
you any chance of getting a better job than this one ?
यापेक्षा अधिक चांगले काम
मिळण्याची तुम्हाला संधी नाही का ?
27.What
are you suffering from ?
तुम्हाला काय त्रास होत आहे ?
28.What
ails you ?
तुम्हाला काय त्रास होत आहे ?
29.Aren’t
you feeling well ?
तुम्हाला बरे वाटत नाही का ?
30.Haven’t
you yet consulted your family doctor ?
तुम्ही अद्याप तुमच्या डॉक्टरांचा
सल्ला घेतलेला नाही का ?
31.Can
you take a decision in this matter ?
तू या बाबतीत निर्णय घेऊ शकतोस का ?
32.Why don’t you live in your village ?
तुम्ही तुमच्या खेडेगावात का राहत
नाही ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 05)
33.Where are you coming from ?
तुम्ही कोठून येत आहात ?
34.Are
you going to join our team ?
तुम्ही आमच्या संघात सामील होणार
आहात का ?
35.Is
she going to accompany you to America ?
ती तुझ्याबरोबर अमेरिकेला येणार
आहे का ?
36.Why
didn’t you attend yesterday’s meeting ?
कालच्या सभेला तू का हजार
नव्हतास ?
37.Were
you unwell ?
तुला बरे नव्हते का ?
38.Is
that man your colleague ?
तो मनुष्य तुझा सहकारी आहे का ?
39.Don’t
you know him at all ?
तुम्ही त्याला अजिबात ओळखत नाही का
?
40.What
is your father ?
तुझ्या वडिलांचा व्यवसाय काय आहे
?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 06 )
41.Are you satisfied with what you get ?
तुला जे मिळतं त्यात तू समाधानी आहेस का ?
42.Have you been to London ?
तू लंडनला गेला आहेस का ?
43.What’s
the population of this city ?
या शहराची लोकसंख्या किती आहे ?
44.Which
of these pens is yours ?
या पेनांपैकी तुझे कोणते आहे ?
45.Which
sport are you particularly interested in ?
कोणत्या खेळामध्ये तुला विशेष
गोडी आहे ?
46.Which
medium do you prefer ,English or Marathi ?
कोणते मध्यम तुला अधिक पसंत आहे ,इंग्रजी
की मराठी ?
47.What
are you worried about ?
तुला कशाची काळजी वाटत आहे ?
48.Which
college do you attend ?
तू कोणत्या महाविद्यालयात जातोस
?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 07 )
49.What are your qualifications ?
तुझी शैक्षणिक अर्हता काय आहे ?
50.What
is your mother tongue ?
तुमची मातृभाषा कोणती आहे ?
51.o
you know Urdu ?
तुला उर्दू येते का ?
52.Can
you speak the French language ?
तुला फ्रेंच भाषा बोलता येते का ?
53.Which is the better exercise ,
running or swimming ?
कोणता व्यायाम अधिक चांगला आहे ,
धावणे
की पोहणे ?
54.What
is wrong with that machine ?
त्या यंत्रात काय बिघाड झाला
आहे ?
55.Is
this machine in working order ?
हे यंत्र चालू स्थितीत आहे का ?
56.Are you going to appear for
that examination ?
तू त्या परीक्षेला बसणार आहेस
का ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 08 )
57.Must
you go today ?
तुला आज गेलेच पाहिजे का ?
58.Are
you afraid of darkness ?
तुला काळोखाची भीती वाटते का ?
59.Is
it necessary for you to go today ?
तुला आज जाणे आवश्यक आहे का ?
60.Why were those students
absent yesterday ?
काल ते विद्यार्थी गैरहजर का होते ?
61.Why
are the children shouting ?
मुलं का ओरडत आहेत ?
62.Are
you qualified for that post ?
तुम्ही त्या जागेसाठी पात्र आहात
का ?
63.How far is Nehru planetarium
from here ?
नेहरू तारांगण येथून किती दूर
आहे ?
64.What
kind of a man is he ?
तो कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 09 )
65.What is your complaint
against him ?
तुझी त्याच्याविरुद्ध काय तक्रार
आहे ?
66.Why don’t you lodge a
complaint against your
quarrelsome neighbour ?
तुम्ही तुमच्या भांडखोर शेजाऱ्याविरुद्ध
तक्रार
का दाखल करत नाही ?
67.Did she complain about
the food in that hotel ?
तिने त्या हॉटेलमधील अन्नाबाबत
तक्रार केली का ?
68.Why do you hate that
person ?
तू त्या व्यक्तीचा द्वेष का
करतोस ?
69.Are you acquainted with
that man ?
तुमचा त्या माणसाशी परिचय आहे का
?
70.Do
you know her ?
तुम्ही त्यांना ओळखता का ?
71.Does
she know you ?
ती तुम्हाला ओळखता का ?
72.How long have you been
living in Maharashtra ?
तुम्ही महाराष्ट्रात किती काळ
राहत
आहात ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 10)
73.Is this your car ?
ही तुमची मोटार आहे का ?
74.Is
this car yours ?
ही मोटार तुमची आहे का ?
75.Whose
car is that ?
ती मोटार कोणाची आहे ?
76.Whose
books are these ?
ही पुस्तके कोणाची आहेत ?
77.Are
these your books ?
ही पुस्तके तुझी आहेत का ?
78.How much sugar do
you take in tea ?
तुम्ही चहात किती साखर घेता ?
79.Who doesn’t understand
that passage ?
तो उतारा कोणाला समजत नाही ?
80.Why don’t you work hard
to achieve your goal ?
तुझे ध्येय साध्य करण्यासाठी तू खूप
परिश्रम का करत नाही ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 11 )
81.How can he account for
his huge wealth ?
त्याच्या प्रचंड संपत्तीचा
खुलासा
तो कसा करतो ?
82.Can
you sing well ?
तू चांगला गाऊ शकतोस का ?
83.Do you suspect any
foul play in this matter ?
या बाबतीत काही दगाफटका आहे
असा
तुम्हाला संशय आहे का ?
84.In which book have you
read such things ?
तू कोणत्या पुस्तकात अशा गोष्टी
वाचल्या आहेत ?
85.Where did you find his
books ?
तुला त्याची पुस्तके कुठे सापडली ?
86.For whom are you working
so hard ?
तू इतके परिश्रम कोणासाठी करत
आहेस ?
87.What do you know about
such matters ?
अशा गोष्टीबद्दल तुला काय माहित
आहे ?
88.Why
are you trying to mollify
his anger ?
तुम्ही त्यांचा राग शांत करण्यात प्रयत्न
का करत आहात ?
Conversation Skill –
( संभाषण कौशल्य
भाग 12 )
89.Are you angry with me ?
तू माझ्यावर रागावला आहेस का ?
90.What
do you mean ?
तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे ?
91.What steps are being taken
to improve the condition ?
परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाय
केले जात आहेत ?
92.What happened when you
opposed him ?
तू त्याला विरोध केलास तेव्हा
काय झालं ?
93.What
do you want from me ?
तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे
?
94.How are you going to pass
your time here ?
तू तुझा वेळ येथे कसा घालवणार
आहेस ?
95.Since when has he been
working in that factory ?
तो त्या कारखान्यात केव्हापासून
काम करत आहे ?
No comments:
Post a Comment