राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीचे वर्ग सोमवार पासून नियमित सुरु करण्याचे राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेतील महत्वपूर्ण माहिती खालील प्रमाणे .
- राज्यातील सर्व माध्यमाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीचे वर्ग असल्याला सर्व शाळा सुरु.
- याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला
- जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियमित शाळा
- शिशु वर्गही सुरु करण्यास परवानगी
- शाळेत कोविड - 19 संदर्भात योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरु कराव्यात.
No comments:
Post a Comment