1ते 10 अंकांचे गाणे (मराठी )
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबा पडला एक...........
एक एक एक...
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले दोन...........
दोन.. दोन... दोन...
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले तीन.........
तीन... तीन.... तीन
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले चार
चार.... चार... चार..
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले पाच
पाच.... पाच...... पाच....
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले सहा
सहा..... सहा.... सहा....
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले सात
सात..... सात..... सात...
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले आठ
आठ..... आठ.... आठ
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले नऊ
नऊ... नऊ... नऊ...
अंगण अंगण अंगण
अंगणात झाड..
झाड होतं आंब्याचं... आंबे पडले दहा
दहा.... दहा.... दहा.
धन्यवाद!
No comments:
Post a Comment