Monday, September 12, 2022

बेरीज गीत



गीत पाहण्यासाठी वरील व्हिडीओ पहा .

 

बेरीज गीत - बेरजेचे गीत - दशकाची ओळख 

जंगलातल्या झाडाखाली सशांची सहल...

सहलीला आले किती ससे मोजू चल... ll धृ ll





एक ससा... आहा... एक ससा

एक ससा आला त्याच्या पाठीमागून एक.....

एक आणि एक मिळून झाले दोन रे.........ll १  ll

दोन ससे.... आहा... दोन ससे..

दोन ससे आले त्यांच्या पाठीमागून एक.....

दोन आणि एक मिळून झाले तीन रे.........ll २  ll





तीन ससे.... आहा... तीन ससे..

तीन ससे आले त्यांच्या पाठीमागून एक....

तीन आणि एक मिळून झाले चार रे........ll ३  ll 

चार ससे ...आहा ..चार ससे ...

चार ससे आले ,त्यांच्या पाठीमागून एक ...

चार आणि एक मिळून झाले पाच रे ...... ll ४  ll





पाच ससे ....आहा .... पाच ससे ...

पाच ससे आले त्यांच्या पाठीमागून एक ...

पाच आणि एक मिळून झाले सहा रे ......ll ५  ll 

सहा ससे ....आहा ...सहा ससे ..

सहा ससे आले त्यांच्या पाठीमागून एक ...

सहा आणि एक मिळून झाले सात रे ...... ll ६ ll






सात ससे ...आहा ...सात ससे ...

सात ससे आले त्यांच्या पाठीमागून एक ..

सात आणि एक मिळून झाले आठ रे ....ll ७ ll 

आठ ससे ...आहा ....आठ ससे .....

आठ ससे आले त्यांच्या पाठीमागून एक ....

आठ आणि एक मिळून झाले नऊ रे ....ll ८ ll






नऊ ससे ... आहा .... नऊ ससे ...

नऊ ससे आले त्यांच्या पाठीमागून एक 

नऊ आणि एक मिळून झाले दहा रे .... ll ९ ll 

दहा ससे ... आहा ...दहा ससे ...

दहा ससे आले त्यांचा झाला दशक रे 

दहालाच म्हणती एक दशक रे ...

एक दशक रे ....एक दशक रे ...

No comments:

Post a Comment