Wednesday, September 14, 2022

भारतातील प्रमुख लघुउद्योग व प्रसिद्ध स्थळे किंवा ठिकाणे

 







भारतातील लघु -उद्योग व प्रसिद्ध स्थळे 

लघुउद्योगाचे नाव  -   स्थळ   - राज्य या क्रमाने

1. धातूवरील नक्षीकाम - कटक - ओरिसा

2. खेळांचे साहित्य - मिरत - उत्तर प्रदेश

3. खेळांचे साहित्य - पटियाला, जालंधर, अमृतसर -पंजाब


4. अत्तरे तयार करणे - कनोज - उत्तर प्रदेश

5. पितळी भांडी - जयपूर - राजस्थान

6. होजिअरी - पटियाला, अमृतसर व जालंधर-पंजाब

7. मातीकाम, वेतकाम -त्रिपुरा -त्रिपुरा

8. कलाबूत - अलिगड -उत्तर प्रदेश

9.विड्या बनविणे - दिडुंगल - तामिळनाडू 

10 . पादत्राणांवरील कलाकुसर - जयपूर व जोधपुर - राजस्थान 

11. मधुमक्षिका पालन - कूर्ग - कर्नाटक 

12. रेशीम कमावणे - सोलकुची - आसाम 

13 . बांगड्या - फिरोजाबाद - उत्तर प्रदेश 

14 . कौले - मंगलोर - कर्नाटक 

15. कौले - कालिकत - केरळ 

16. रेशमी साड्या व भरतकाम - आग्रा, बनारस 

17. सुरया - मुरादाबाद - उत्तर प्रदेश 

18.हस्तिदंताच्या वस्तू - त्रिवेंद्रम - केरळ 

19. शाली व गालिचे - श्रीनगर - काश्मीर 

20. दागिने तयार करणे - गया ,पाटणा - बिहार




21.सतरंज्या - मिर्झापूर - उत्तर प्रदेश 

22. सतरंज्या - भवानी - तामिळनाडू 

23. सतरंज्या - वरंगळ एलुरु - आंध्र प्रदेश 

24. कापडावरील छापकाम - लखनौ फरिदाबाद - उत्तर प्रदेश 

25. कापड व रेशीम विणणे व रंगविणे - चेन्नईमतूर ,मदुराई ,कांचीपुरम-तामिळनाडू




26. हातमागावर कापड तयार करणे - भोपाळ - मध्यप्रदेश 

27.खेळणी तयार करणे - रतलाम -इंदूर - मध्यप्रदेश 

28. खेळणी तयार करणे - तिरुपती,निर्मल,कोंडापल्ली - आंध्रप्रदेश 





No comments:

Post a Comment