Thursday, September 22, 2022

केंद्रप्रमुख पदे सरळसेवेने भरण्याचा शासन आदेश





महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय

डॉ नीट मार्ग मध्यवती इमारत पुणे ४११००१.

क्र. प्राशिसं/^५०३/के.,प्र.वि.अ.सा./९६/७५,९५१०/२०२२ /3329


प्रति

दिनांक :-/०९/२०२२

शिक्षणाधिकारी

20 SEP 2022

विषय केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबत.

प्राथमिक जिल्हा परिषद (सर्व)

संदर्भ- १. ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांची अधिसूचना क्र. सेवा-२०१३ १०१/आस्था-९

दिनांक १० जून, २०१४

२. मा. मंत्री महोदय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०५/०९/२०२२

दिनांक ०७/०९/२०२२ पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा.मंत्री महोदयांनी दिलेले निदेश

३. मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०१ यांचे पत्र जा.क्र.मरापप/वा/२०२२/४४४/ दिनांक १५/०९/२०२२

उपरोक्त संदर्भिय २ पत्र क्र. २ अन

मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०१२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व


उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्रप्रमुखांधी दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीद्वारे ५० ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.


त्याअनुषंगाने कळवण्यात येते की, यासंदर्भात केंद्रप्रमुखांचे निमित सर्व शासन निर्णय दिनांक १० जून २०१४ ची अधिसूचना विचारात पेऊन केंद्रप्रमुखांचा दुनामावलीनुसार रिक्त पदांचा संचालनालयास त्यारित उपलब्ध करून द्यावा. केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करुन मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना सादर करणे सुलभ होईल


सहपत्र : वरीलप्रमाणे

महेश पालकर) शिक्षण संचालक (प्राथमिक)

प्रत माहितीस्तव :

महाराष्ट्र राज्य, पुणे १

१.मा.वि शालेय शिक्षण क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ २. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४०० ००१

३. मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे ०१ ४. नियती प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे



No comments:

Post a Comment