English Idioms –
इंग्रजी वाक्प्रचार
व त्यांचा मराठी अर्थ
1.
Account for – च्या साठी योग्य कारण देणे .
2.
Answer somebody back –उलट उत्तर देणे.
3. Ask
after –चौकशी करणे,कुशल विचारणे.
4. Bear
with – शांतपणे ऐकणे.
5. Break
down – बिघाड होणे, भावनाविवश होणे.
6. Break
into – जबरदस्तीने घुसणे.
7. Break
up – संपणे, विसर्जन होणे.
8. Bring
about – घडवून आणणे .
9. Bring
up – संगोपन करणे .
10. Call
off –मागे घेणे.
11. Call
on – अल्पकाळ भेट देणे,
आवाहन करणे.
12.
Carry on – चालू ठेवणे.
13.
Carry out – पार पाडणे ,अंमलात आणणे.
14. Come
about – घडणे.
15. Come
across – भेटणे, अचानक गाठ पडणे.
16. Come
round – बरे होणे, सहमत
होणे.
17. Cut
out for – च्यासाठी योग्य .
18. Deal
in – चा धंदा करणे.
19. Deal
with – च्या शी वागणे , व्यवहार करणे.
20. Fall
out – भांडणे.
21. Get
over – आजार्तून बरे होणे .
22. Get
through – पास होणे, उत्तीर्ण होणे.
23. Give
away – वितरण करणे.
24. Give
up – व्यसन सोडणे.
25. Go
on – चालू ठेवणे.
26. Go
through – बारकाईने तपासणे.
27. Jump
at – उत्साहाने स्वीकारणे.
28. Keep
back – चोरून ठेवणे , गुप्त ठेवणे .
29. Keep
on – चालू ठेवणे.
30. Look
after – काळजी घेणे.
31. Look
for – शोधणे.
32. Look
forward to – उत्सुकतेने अपेक्षा करणे.
33. Look
into – चौकशी करणे.
34.Look
on – मानणे.
35. Look
down upon – तुच्छ लेखणे.
36. Make
up one’s mind – निश्चय करणे.
37. Make
up for – भरपाई करणे.
38. Pull
down – पाडणे, नष्ट करणे.
39. Put
off – पुढे ढकलणे .
40. Put
out – विझवणे.
41. Pull
up- कानउघाडणी करणे.
42. Put
up with – सहन करणे.
43. Run
out of – संपणे.
44.
Stand by- पाठींबा देणे,
आधार देणे.
45. Send
for – बोलावणे पाठवणे.
46. Set
in – सुरु होणे .
47. Set
out – प्रवासाला सुरवात करणे.
48. Take
after- सारखे असणे.
49. Take
down –लिहिणे.
50.Take
off – उड्डाण करणे.
No comments:
Post a Comment