नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द.
ॲक्टर - अभिनेता
अप्लिकेशन - अर्ज
ऑपरेशन - शस्त्रक्रिया
ऑपरेटिंग सिस्टीम - वापर प्रणाली
ऑडिओ - ध्वनिक्षेपक
ऑफिस - कार्यालय
अकाउंट - जमाखर्च
अंपायर - पंच
ॲम्बुलन्स - रुग्णवाहिका
इन्फॉर्मेशन - माहिती
इंटरनेट - आंतरजाल
ई-मेल - संदेश (संगणकावरील)
एसी - वातानुकूलन यंत्र
कॉलेज - महाविद्यालय
कीबोर्ड - कळफलक
कम्युनिकेशन - संवाद
कनेक्टिव्हिटी - जोडणी
काँग्रॅच्युलेशन - अभिनंदन
कॅल्क्युलेटर - गणकयंत्र
कॉम्प्युटर - संगणक
कार - मोटारकार
झू - प्राणी संग्रहालय
टॉक - बोलणे
टेलर- शिंपी
कॅमेरा - छायाचित्रक
गेट - प्रवेशद्वार
गॉगल - चष्मा
गार्डन - बाग
गेम्स - खेळ
ग्राउंड - मैदान
ग्लास - पेला
चॅलेंज - आव्हान देणे
चॅट - गप्पा
चॅम्पियन - विजेता
चेंज - बदल
चिल्ड्रन - मूल
चॉक - खडू
चेअर - खुर्ची
चेन - साखळी
चार्ट - तक्ता
चेस्ट - छाती
चीक- गाल
जेलर - तुरुंगाधिकारी
जॉब - काम
झिरो - शून्य
मॉनिटर - दृश्यपटल
वेब - जाळे
नेटवर्क - एकमेकांशी जोडलेल्या संस्था
टेंपरेचर - तापमान
टॅक्सी - मोटार गाडी
टी - चहा
टेलीफोन - दूरध्वनी
टेक्नॉलॉजी - तंत्रज्ञान
टेलिव्हिजन - दूरचित्रवाणी
टेस्ट - चाचणी
टाईम - वेळ
टाईपराईटर - टंकलेखक
डिग्री - पदवी
डिपार्टमेंट - शाखा/ विभाग डायरेक्टर - दिग्दर्शक
नॅचरल - नैसर्गिक
निगेटिव्ह - नकार
पेपर - कागद
फोटोग्राफ - छायाचित्र
बेबी - लहान बाळ
बॅग - पिशवी
बर्ड - पक्षी
मशीन - यंत्र
सॉफ्टवेअर - संगणकाचे आज्ञावली
हार्डवेअर - धातूपासून बनविलेले साहित्य
व्हायरस - विषाणू
विंडोज - विशिष्ट संगणक प्रणाली संच
प्रिंट - छापील प्रत
स्क्रीन - पडदा
रेडिओ - आकाशवाणी
रेंज - टप्पा,पल्ला
पासवर्ड - सांकेतिक शब्द
एक्स-रे - क्ष किरण
ऑपरेशन - शस्त्रक्रिया
मोबाईल - भ्रमणध्वनी
सॅटेलाईट - उपग्रह
प्रोजेक्ट - प्रक्षेपक
प्रोग्राम - कार्यक्रम
व्हिडिओ - चित्रफीत
फोन - दूरध्वनी
वेबसाईट - संकेतस्थळ
युजर - वापरकर्ता
सिस्टीम - प्रणाली
मेसेज - संदेश
डिस्प्ले - प्रदर्शक
न्यूजपेपर - वर्तमानपत्र
व्हिजन - दृष्टी
हायलाइट्स - क्षणचित्रे
फॉन्ट्स - टंक समूह
डिस्क - तबकडी
ट्रान्सलेशन - भाषांतर
शेअर - वाटणे
थ्रीडी - त्रिमिती
फाईल - क्रमवार संग्रहित माहिती
प्रिंटर - छपाईयंत्र
रोबो - यंत्रमानव
हॉस्पिटल - रुग्णालय
कॅमेरा - छायाचित्रक
टेबल - कोष्टक /मेज
टेप रेकॉर्डर - ध्वनिमुद्रक
स्ट्रेचर - रुग्णशिबिका
बॅट - चेंडूफळी
बॉलर - गोलंदाज
डॉक्टर - वैद्य
नर्स - परिचारिका
No comments:
Post a Comment